• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gharoghari matichya chuli tv serial janaki hrishikesh gruha pravesh photos viral on social media sdn

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ढोल-ताशाच्या गजरात जानकी-ऋषिकेशचा गृहप्रवेश; पाहा फोटो

अभिनेते आदेश बांदेकर यांनी ऋषिकेशला मानाचा फेटा बांधून त्याचा गौरव केला आहे.

Updated: February 27, 2025 16:34 IST
Follow Us
  • स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.
    1/14

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.

  • 2/14

    गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय.

  • 3/14

    रणदिवे कुटुंबातून काही दिवसांपूर्वी जानकी-ऋषिकेश घरातून बाहेर पडले त्या घरात या दोघांचा सन्मानपूर्वक गृहप्रवेश होणार आहे.

  • 4/14

    ढोल ताशाच्या गजरात आणि खास पाहुण्यांच्या उपस्थितीत जानकी-ऋषिकेश पुन्हा आपल्या घरी परतणार आहेत.

  • 5/14

    हा खास क्षण आणखी खास करण्यासाठी आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, सारिका नवाथे, अदिती देशपांडे आणि गिरीजा प्रभू यांनी हजेरी लावली आहे.

  • 6/14

    अभिनेते आदेश बांदेकर यांनी ऋषिकेशला मानाचा फेटा बांधून त्याचा गौरव केलाय.

  • 7/14

    तर अभिनेत्री गिरीजा प्रभू म्हणजेच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरीने ढोल वाजवून जानकी-ऋषिकेशचं स्वागत केलं आहे.

  • 8/14

    जानकी आणि ऋषिकेशच्या आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे.

  • 9/14

    दोघंही या अभुतपूर्व स्वागताने भारावून गेले आहेत. अखेर विजय सत्याचाच होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

  • 10/14

    अभिनेते आदेश बांदेकर यांच्यासाठी देखिल हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे.

  • 11/14

    ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या रुपात त्यांची एण्ट्री होत असली तरी या मालिकेचा निर्माता म्हणून त्यांचं या मालिकेशी जिव्हाळ्याचं नातं आहे.

  • 12/14

    खूप वर्षांनंतर मालिकेत भूमिका साकारल्याचा वेगळा आनंद होतोय अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

  • 13/14

    (सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

  • 14/14

    (हेही पाहा : ‘आमुच्या रगरगात रंगते मराठी…’ गायिका सावनी रविंद्रचं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Gharoghari matichya chuli tv serial janaki hrishikesh gruha pravesh photos viral on social media sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.