Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kokan hearted girl newlywed ankita walawalkar kunal bhagat shared honeymoon photos beach vacation sdn

Photos: समुद्रकिनारा, सुरेख रूम…; अंकिता वालावलकरने शेअर केले हनिमूनचे फोटो?

कोकणातील कुडाळ येथील लक्ष्मी-नारायण मंदिरात पारंपरिक पद्धतीने अंकिता व कुणालचा लग्नसोहळा पार पडला होता.

Updated: March 3, 2025 12:39 IST
Follow Us
  • Ankita Walawalkar Kunal Bhagat Honeymoon Photos
    1/12

    ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) संकष्टी चतुर्थीच्या (Sankashti Chaturthi) शुभ मुहूर्तावर १६ फेब्रुवारी रोजी कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) लग्नगाठ बांधली.

  • 2/12

    कोकणातील कुडाळ येथील लक्ष्मी-नारायण मंदिरात (Shri LakshmiNarayan Temple) पारंपरिक पद्धतीने अंकिता व कुणालचा लग्नसोहळा पार पडला होता.

  • 3/12

    २३ फेब्रुवारी रोजी अंकिता व कुणालचा रिसेप्शन सोहळा (Wedding Reception) पार पडला होता.

  • 4/12

    अंकिता व कुणालच्या लग्नसोहळ्याला अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स (Social Media Influencer), मराठी कलाकार (Marathi Celebrities), ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचे (Bigg Boss Marathi Season 5) काही निवडक सदस्य उपस्थित होते.

  • 5/12

    सध्या अंकिता व कुणाल समुद्रकिनारी फिरायला (Beachside Vacation) गेले आहेत.

  • 6/12

    अंकिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर हनिमूनमधील (Honeymoon Photos) काही फोटो शेअर केले आहेत.

  • 7/12

    या फोटोमध्ये हॉटेलमधील इंटिरियर केलेली सुरेख रूम (Hotel Room) पाहायला मिळत आहे.

  • 8/12

    अंकिता व कुणालने मच्छीच्या जेवणावर (SeaFood Fish Thali) ताव मारला.

  • 9/12

    या फोटोंमधून अंकिताने हनिमूनचे ठिकाण (Honeymoon Location) सांगितले नाही आहे.

  • 10/12

    ‘Balancing Work & Marriage’ असे कॅप्शन अंकिताने कुणालच्या फोटोला दिले आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : राज ठाकरे यांच्या लेकीचं लाल अनारकली ड्रेसमध्ये फोटोशूट; सोशल मीडियावर चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kokan hearted girl newlywed ankita walawalkar kunal bhagat shared honeymoon photos beach vacation sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.