• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. phulala sugandh maticha fame actress samruddhi kelkar madhura joshi saree look photoshoot viral sdn

Photos: ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम ‘किर्ती व ‘इमली’चं साडीत सुंदर फोटोशूट

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ या सोहळ्यासाठी समृद्धी व मधुराने हा साडीतील लूक केला होता.

Updated: March 3, 2025 15:18 IST
Follow Us
  • Samruddhi Kelkar Madhura Joshi Saree Look
    1/9

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ (Phulala Sugandh Maticha) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.

  • 2/9

    या मालिकेत अभिनेत्री समृद्धी केळकरने (Samruddhi Kelkar) ‘किर्ती’ ही मुख्य भूमिका साकारली होती.

  • 3/9

    अभिनेत्री मधुरा जोशीने (Madhura Joshi) या मालिकेत ‘इमली’ची भूमिका साकारली होती.

  • 4/9

    नुकतेच समृद्धी व मधुराने साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी समृद्धीने चंदेरी रंगाची सॅटिन साडी (Silver Satin Saree) नेसली आहे तर मधुराने हिरव्या रंगाची डिझायनर साडी (Green Designer Saree) नेसली आहे.

  • 6/9

    ‘माझी सुंदर सखी…’ असे कॅप्शन मधुराने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 7/9

    स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ (Star Pravah Parivaar Puraskar 2025) या सोहळ्यासाठी समृद्धी व मधुराने हा साडीतील लूक केला होता.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : मधुरा जोशी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : समुद्रकिनारा, सुरेख रूम…; अंकिता वालावलकरने शेअर केले हनिमूनचे फोटो?)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Phulala sugandh maticha fame actress samruddhi kelkar madhura joshi saree look photoshoot viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.