-
अलिकडेच झालेल्या एका अवॉर्ड शोमध्ये बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यांची ३१ वर्षांनी झालेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. एचटी इंडियाज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड स्टेजवर ‘चुरा के दिल मेरा’ या त्यांच्या आयकॉनिक गाण्यावर दोघांनी ठेका धरला. (फोटो: शिपाला शेट्टी फॅन पेज/इंस्टाग्राम)
-
अक्षय कुमार त्याची भाची अभिनेत्री सिमर भाटिया (छायाचित्र: वरिंदर चावला)
-
अभिषेक बच्चन या इव्हेंटला गेला होता. (छायाचित्र: वरिंदर चावला)
-
रेखा यांनी त्यांच्या उपस्थितीने रात्रीची शोभा वाढवली. (छायाचित्र: वरिंदर चावला)
-
सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्राच्या पांढऱ्या साडीत शिल्पाने चाहत्यांनी मनं जिंकली. (फोटो: शिपा शेट्टी/इन्स्टाग्राम)
-
या साडीत शिल्पा खूपच छान दिसत होती. (छायाचित्र: शिपा शेट्टी/इन्स्टाग्राम)
-
उर्मिला मातोंडकर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. (फोटो: उर्मिला मातोंडकर/इन्स्टाग्राम)
-
मनीष मल्होत्राने सोशल मीडियावर शिल्पा शेट्टी, उर्मिला मातोंडकर, खुशी कपूर आणि मुमताज यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. (छायाचित्र: मनीष मल्होत्रा/इंस्टाग्राम)
-
(छायाचित्र: मनीष मल्होत्रा/इंस्टाग्राम)
शिल्पा शेट्टीचा एक्स बॉयफ्रेंड अक्षय कुमारसह ‘चुरा के दिल मेरा’वर डान्स, तर अभिनेत्रींच्या ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यांची एका पुरस्कार सोहळ्यात झालेली भेट सर्वत्र चर्चेत आहे.
Web Title: Shilpa shetty akshay kumar dance to chura ke dil mera manish malhotra shares photos with actresses hrc