• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah parivaar puraskar 2025 actress rupali bhosle in peacock green designer gown photos sdn

Photos: रुपाली भोसलेचा पुरस्कार सोहळ्यासाठी मोरपंखी रंगाच्या गाऊनमध्ये हटके लूक

रुपालीने स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम केले होते.

March 6, 2025 12:12 IST
Follow Us
  • Rupali Bhosle Star Pravah Parivaar Puraskar 2025
    1/9

    छोट्या पडद्यावरील स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ (Star Pravah Parivaar Puraskar 2025) हा सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला.

  • 2/9

    स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचे हे पाचवे वर्ष (Fifth Year Of Awards Show) आहे.

  • 3/9

    अभिनेत्री रुपाली भोसलेने (Rupali Bhosle) या पुरस्कार सोहळ्याला हटके लूक (Hatake Look) करत हजेरी लावली होती.

  • 4/9

    या पुरस्कार सोहळ्यात रुपालीने मोरपंखी रंगाचा डिझायनर गाऊन (Peacock Green Colour Designer Gown) परिधान केला होता.

  • 5/9

    मोरपंखी गाऊनमधील लूकवर रुपालीने सुंदर हेअरस्टाईल (HairStyle) करत मेकअप (Makeup) केला होता.

  • 6/9

    रुपालीने स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत काम केले होते.

  • 7/9

    रविवार १६ मार्चला (16 March) संध्याकाळी ७ वाजता हा पुरस्कार सोहळा स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : गुलाबी ऑफ-शोल्डर वन पीस ड्रेसमध्ये पूजा सावंतचा स्टायलिश अंदाज)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Star pravah parivaar puraskar 2025 actress rupali bhosle in peacock green designer gown photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.