• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah parivaar puraskar 2025 marathi tv celebrity glamorous look on red carpet photos sdn

Star Pravah Parivaar Puraskar 2025: स्टार प्रवाहच्या कलाकारांचा रेड कार्पेटवर अनोखा अंदाज

खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण असा हा सोहळा आहे.

Updated: March 10, 2025 10:41 IST
Follow Us
  • Star Pravah Parivaar Puraskar 2025 Red Carpet Look
    1/14

    कलाकार आणि प्रेक्षक वर्षभर ज्या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पहात असतात तो स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ (Star Pravah Parivaar Puraskar 2025)नुकताच दिमाखात पार पडला.

  • 2/14

    स्टार प्रवाह (Star Pravah) परिवार पुरस्कारांचं यंदाचं पाचवं वर्ष आहे.

  • 3/14

    स्टार प्रवाह परिवाराच्या उपस्थितीत केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला.

  • 4/14

    स्टार प्रवाह परिवार सोहळ्याच्या रेड कार्पेट थीमची नेहमीच चर्चा असते.

  • 5/14

    प्रत्येक मालिकेच्या टीमला दिला जाणारा रंग आणि थीम यामुळे रेड कार्पेटवर कलाकारांचा हटके अंदाज लक्ष वेधणारा असतो.

  • 6/14

    यंदाही कलाकारांच्या एकापेक्षा एक पेहरावाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

  • 7/14

    एरव्ही स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांमधील या लोकप्रिय कलाकारांना आपण त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये भेटत असतो.

  • 8/14

    पण स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा अनोखा अंदाज भाव खाऊन गेला.

  • 9/14

    १६ मार्चला सायंकाळी ७ वाजल्यापासून स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ पाहायला मिळणार आहे.

  • 10/14

    स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असते.

  • 11/14

    यंदा कोणते कलाकार पुरस्कारांवर विजेतेपदाची मोहोर उमटवणार आहेत याची उत्सुकता आहे.

  • 12/14

    खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण असा हा सोहळा आहे.

  • 13/14

    (सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रावह/इन्स्टाग्राम)

  • 14/14

    (हेही पाहा : पुरस्कार सोहळ्यासाठी ‘ठरलं तर मग’ फेम दिशा दानडेचा गाऊनमध्ये स्टायलिश लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Star pravah parivaar puraskar 2025 marathi tv celebrity glamorous look on red carpet photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.