Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. iifa 2025 kriti sanon white off shoulder look viral from function see photos spl

Photos : आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी क्रिती सेनॉनचा पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये स्टायलिश लूक, वेधलं चाहत्यांचं लक्ष…

आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये पोहोचली क्रिती सेनॉन

Updated: March 10, 2025 12:20 IST
Follow Us
  • Kriti sanon white off shoulder look viral
    1/9

    आयफा अवॉर्ड्स २०२५ ८ व ९ मार्च रोजी जयपूरमध्ये सुरू पार पडला आहे आणि त्यात सहभागी होण्यासाठी अनेक सेलिब्रिटी तेथे पोहोचले होते.

  • 2/9

    या सोहळ्यामध्ये क्रिती सेनॉनच्या ‘दो पत्ती’ या चित्रपटालाही दोन पुरस्कार मिळाले.

  • 3/9

    क्रितीला ‘दो पत्ती’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर कनिका ढिल्लनला याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार मिळाला.

  • 4/9

    अभिनेत्रीने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करून तिचा आनंद व्यक्त केला.

  • 5/9

    अवॉर्ड फंक्शनमध्ये अभिनेत्रीने पांढरा ऑफ-शोल्डर बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता.

  • 6/9

    तिच्या या लूकवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

  • 7/9

    अनेकांनी तिला या पुरस्कारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहीजण तिला ट्रोल करतानाही दिसत आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- क्रिती सेनॉन इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- IIFA Digital Winners list: ओटीटीवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ते वेब सिरीज, विजेत्यांची संपूर्ण यादी

TOPICS
आयफाIIFAक्रिती सेनॉनKriti SanonबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Iifa 2025 kriti sanon white off shoulder look viral from function see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.