क्रिती सेनॉनने करिअरच्या सुरुवातीलाच एक्शनपट चित्रपट साइन केले. Nenokkadine आणि हिरोपंती चित्रपटामधून तिने कलाक्षेत्रामध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बरेली की बर्फी, लुका छुपी, दिलवाले, हाऊसफुल ४, मिमी यांसारखे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं. शिवाय तिने स्वतःचा कपड्यांचा ब्रँडही लाँच केला.
अभिनेत्री क्रिती सेनॉनने चित्रपटांमध्ये उत्तम काम करत बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. यंदाच्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (IIFA)…