• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. iifa 2025 actress chhaya kadam stylish look in black dip neck designer gown nail cuffs photos sdn

Photos: आयफा पुरस्कार २०२५ सोहळ्यासाठी छाया कदमचा गाऊनमध्ये स्टायलिश लूक

गाऊनमधील लूकवर छायाने नखांवर सोनेरी रंगाचे नेल कफ्स परिधान केले आहेत.

Updated: March 11, 2025 17:05 IST
Follow Us
  • Chhaya Kadam IIFA 2025
    1/10

    मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री छाया कदमने (Chhaya Kadam) नुकतीच आयफा पुरस्कार २०२५ (International Indian Film Academy Awards 2025) या सोहळ्याला हजेरी लावली होती.

  • 2/10

    या पुरस्कार सोहळ्यात (IIFA 2025 Jaipur) छायाने स्टायलिश लूक (Stylish Look) केला होता.

  • 3/10

    छायाने काळ्या रंगाचा डीप नेक डिझायनर गाऊन (Black Dip Neck Designer Gown) परिधान केला होता.

  • 4/10

    ‘Every Frame Has A Story’ असे कॅप्शन छायाने या फोटोंना (Photos Caption) दिले आहे.

  • 5/10

    गाऊनमधील लूकवर छायाने नखांवर सोनेरी रंगाचे नेल कफ्स (Nail Cuffs) परिधान केले आहेत.

  • 6/10

    ७ फेब्रुवारी रोजी छायाचा ‘स ला ते स ला ना ते’ (Sa La Te Sa La Na Te) हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.

  • 7/10

    छायाचा ‘लापता लेडिज’ (Laapataa Ladies) हा बॉलिवूड चित्रपट प्रचंड गाजला होता.

  • 8/10

    काही महिन्यांपूर्वी छायाने कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (2024 Cannes Film Festival) हजेरी लावली होती.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : छाया कदम/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : गुलाबी पैठणी साडीत ‘मुरांबा’ मालिकेतील ‘रमा’चं सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Iifa 2025 actress chhaya kadam stylish look in black dip neck designer gown nail cuffs photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.