• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. holi 2025 marathi actress sonali khare anand glamorous look photoshoot red plain saree sdn

Holi 2025: लाल साडीत सोनाली खरेचा ग्लॅमरस लूक; फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल

सोनालीच्या साडीतील ग्लॅमरस लूकवर क्रांती रेडकर व फुलवा खामकरने प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Updated: March 13, 2025 10:19 IST
Follow Us
  • Sonali Khare Red Saree Glamorous Look
    1/9

    मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे (Sonali Khare) सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    होळीनिमित्त (Holi 2025) सोनालीने ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी सोनालीने लाल रंगाची प्लेन साडी (Red Plain Saree) नेसली आहे.

  • 4/9

    लाल साडीवर सोनालीने ऑफ-शोल्डर शिमरी ब्लाऊज (Off-Shoulder Shimmery Blouse) परिधान केला आहे.

  • 5/9

    ‘Understated?? Never Heard Of Her’ असे कॅप्शन सोनालीने लाल साडीतील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.

  • 6/9

    सोनालीच्या साडीतील ग्लॅमरस लूकवर क्रांती रेडकर (Kranti Redkar) व फुलवा खामकरने (Phulwa Khamkar) प्रेमाचा वर्षाव केला आहे.

  • 7/9

    गेल्या वर्षी सोनालीचा ‘मायलेक’ (MyLek) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सोनाली खरे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘सुख म्हणजे नक्की…’ फेम गिरीजा प्रभूचा काश्मीरमध्ये सफरनामा; बर्फात केले फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहोळी २०२५Holi 2025

Web Title: Holi 2025 marathi actress sonali khare anand glamorous look photoshoot red plain saree sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.