• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. yed lagla premacha manjiri fame actress pooja birari bold look seeking attention on instagram sdn

Photos: ‘येडं लागलं प्रेमाचं’ मालिकेतील ‘मंजिरी’च्या बोल्ड लूकची इन्स्टाग्रामवर चर्चा

या फोटोमध्ये पूजाने पेस्टल रंगाचा प्लेन टॉप परिधान केला आहे.

Updated: March 13, 2025 11:41 IST
Follow Us
  • Yed Lagla Premacha Fame Pooja Birari Bold Look
    1/9

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येडं लागलं प्रेमाचं’ (Yed Lagla Premacha) या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.

  • 2/9

    अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) या मालिकेत ‘मंजिरी’ची (Manjiri) भूमिका साकारत आहे.

  • 3/9

    सध्या इन्स्टाग्रामवर पूजाच्या बोल्ड लूकची (Bold Look Photoshoot) चर्चा सुरू आहे.

  • 4/9

    या फोटोमध्ये पूजाने पेस्टल रंगाचा प्लेन टॉप (Pastel Top) परिधान केला आहे.

  • 5/9

    ‘Serving An Ace’ असे कॅप्शन पूजाने या फोटोला (Photo Caption) दिले आहे.

  • 6/9

    काही दिवसांपूर्वी पूजाने ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’ (Star Pravah Parivaar Puraskar 2025) या सोहळ्याला हजेरी लावली होती.

  • 7/9

    पूजा ‘स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा’ (Swabhiman – Shodh Astitvacha) या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : पूजा बिरारी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : लाल साडीत सोनाली खरेचा ग्लॅमरस लूक; फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Yed lagla premacha manjiri fame actress pooja birari bold look seeking attention on instagram sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.