• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress girija prabhu upcoming tv serial kon hotis tu kay zalis tu purple saree look photoshoot sdn

Photos: जांभळ्या साडीत गिरीजा प्रभूचं मनमोहक अंदाजात फोटोशूट

या फोटोशूटला गिरीजाने ‘मन मंजिरी…’ असे कॅप्शन दिले आहे.

March 18, 2025 10:26 IST
Follow Us
  • Girija Prabhu Purple Saree Look
    1/9

    अभिनेत्री गिरीजा प्रभू (Girija Prabhu) लवकरच स्टार प्रवाहच्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ (Kon Hotis Tu Kay Zalis Tu) या मालिकेत झळकणार आहे.

  • 2/9

    ‘कावेरी सावंत’ (Kaveri Sawant) असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असून अतिशय हुशार, बिनधास्त आणि स्पष्टवक्ती अशी ही व्यक्तिरेखा आहे.

  • 3/9

    या मालिकेची गोष्ट मालवणात घडते त्यामुळे गिरीजा सध्या मालवणी भाषा शिकतेय.

  • 4/9

    गिरीजाने नुकतेच मनमोहक अंदाजात फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी गिरीजाने जांभळ्या रंगाची सुंदर साडी (Purple Saree) नेसली आहे.

  • 6/9

    जांभळ्या साडीतील फोटोशूटला गिरीजाने ‘मन मंजिरी…’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 7/9

    ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेतून गिरीजा घराघरात लोकप्रिय झाली.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : पुरस्कार सोहळ्यासाठी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेत्रीचा हटके लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress girija prabhu upcoming tv serial kon hotis tu kay zalis tu purple saree look photoshoot sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.