• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. premachi goshta mukta fame swarda thigale stylish look blue short dress star pravah parivaar puraskar sdn

Photos: पुरस्कार सोहळ्यासाठी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘मुक्ता’चा स्टायलिश लूक

या सोहळ्यात स्वरदाला ‘सर्वोत्कृष्ट पत्नी’चा पुरस्कार देण्यात आला.

Updated: March 19, 2025 10:18 IST
Follow Us
  • Swarda Thigale Blue Short Dress Look
    1/10

    नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२५ (Star Pravah Parivaar Puraskar 2025) दिमाखात पार पडला.

  • 2/10

    स्टार प्रवाहच्या (Star Pravah) कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असते.

  • 3/10

    अभिनेत्री स्वरदा ठिगळे (Swarda Thigale) ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) या मालिकेत ‘मुक्ता’ची (Mukta) भूमिका साकारत आहे.

  • 4/10

    या सोहळ्यात स्वरदाला ‘सर्वोत्कृष्ट पत्नी’चा (Best Wife Award) पुरस्कार देण्यात आला.

  • 5/10

    स्वरदाने या पुरस्कार सोहळ्यासाठी स्टायलिश लूक (Stylish Look) केला होता.

  • 6/10

    पुरस्कार सोहळ्यासाठी स्वरदाने निळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर वन पीस ड्रेस (Blue Off-Shoulder One Piece Dress) परिधान केला होता.

  • 7/10

    स्वरदाच्या फोटोंवर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) ‘My Barbie.. Congratulations For The Award..’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/10

    ‘माझे मन तुझे झाले’ (Majhe Mann Tujhe Zhale) या मालिकेतून स्वरदाने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : स्वरदा ठिगळे/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : शिवानी सोनारच्या रेड कार्पेटवरील ग्लॅमरस लूकची सोशल मीडियावर चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Premachi goshta mukta fame swarda thigale stylish look blue short dress star pravah parivaar puraskar sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.