• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sanju rathod gulabi sadi song prajakta ghag maternity photoshoot viral off shoulder white gown look sdn

Photos: ‘गुलाबी साडी’ गाण्यातील प्राजक्ता घागचे मॅटर्निटी फोटोशूट झाले व्हायरल

या फोटोशूटसाठी प्राजक्ताने पांढऱ्या रंगाचा ऑफ-शोल्डर गाऊन परिधान केला होता.

Updated: March 19, 2025 13:56 IST
Follow Us
  • Gulabi Sadi Prajakta Ghag Maternity Photoshoot
    1/12

    संजू राठोडचे (Sanju Rathod) ‘गुलाबी साडी’ (Gulabi Sadi) हे गाणं जगभरात गाजले होते.

  • 2/12

    या गाण्यावर लाखो लोकांनी रील्स (Reels) बनवले होते.

  • 3/12

    ‘गुलाबी साडी’ या गाण्यातून प्राजक्ता घाग (Prajakta Ghag) प्रसिद्धीझोतात आली.

  • 4/12

    काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर आई (Mother) झाल्याचे जाहीर केले.

  • 5/12

    १६ मार्चला प्राजक्ताने गोंडस मुलीला (Baby Girl) जन्म दिला.

  • 6/12

    सध्या इन्स्टाग्रामवर प्राजक्ताच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील (Maternity Photoshoot Viral) काही फोटो व्हायरल झाले आहेत.

  • 7/12

    या फोटोशूटसाठी प्राजक्ताने पांढऱ्या रंगाचा ऑफ-शोल्डर गाऊन (White Off-Shoulder Gown) परिधान केला होता.

  • 8/12

    प्राजक्ताच्या नवऱ्याचे नाव रोहित बोराडे (Rohit Borade) असे आहे.

  • 9/12

    व्यवसायाने रोहित फिटनेस ट्रेनर (Fitness Trainer) आहे.

  • 10/12

    रोहित आणि प्राजक्ताचं लव्ह मॅरेज (Love Marriage) आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता घाग/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पात गौरी नलावडेचा सफरनामा; पाहा फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Sanju rathod gulabi sadi song prajakta ghag maternity photoshoot viral off shoulder white gown look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.