• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kunal kamra is a college dropout know when he started comedy spl

कॉमेडियन कुणाल कामरा किती शिकला आहे; कधी सुरू केली कॉमेडी? जाणून घ्या…

मुंबईत जन्मलेल्या कुणाल कामराने जय हिंद कॉलेजमधून पदवीसाठी प्रवेश घेतला….

March 25, 2025 18:34 IST
Follow Us
  • Kunal kamra education, property and career
    1/9

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या चर्चेत आहे. (Photo: Kunal Kamra/FB)

  • 2/9

    यावर कुणाल कामरा म्हणाला की तो माफी मागणार नाही. (Photo: Kunal Kamra/FB)

  • 3/9

    कुणाल कामराने ट्विट केले की, ‘मला धडा शिकवण्याच्या धमक्या देणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी : अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तो अधिकार फक्त श्रीमंतांकडे नाही. तुमच्यासारखे लोक जोक सहन करु शकत नाहीत. एखाद्या वजनदार राजकीय माणसामुळे माझा जो अभिव्यक्तीचा हक्क आहे त्यावर काही परिणाम नाही. मी कायद्याच्या विरोधात काहीही वागलेलो नाही. राजकीय सर्कशीवर आणि राजकारणावर मी व्यंगात्मक पद्धतीने बोट ठेवलं आहे.’ (Photo: Kunal Kamra/FB)

  • 4/9

    कुणाल कामरा हा एक प्रसिद्ध भारतीय स्टँड-अप कॉमेडियन आहे. पण त्याने हे त्याची विनोदाची कारकिर्द कधी सुरू केली हे तुम्हाला माहिती आहे का? (Photo: Kunal Kamra/FB)

  • 5/9

    मुंबईत जन्मलेल्या कुणाल कामराने जय हिंद कॉलेजमधून पदवीसाठी प्रवेश घेतला. पण त्याने कॉलेजच्या दुसऱ्या वर्षातच शिक्षण सोडले. (Photo: Kunal Kamra/FB)

  • 6/9

    शिक्षण सोडल्यानंतर, कुणाल कामराने प्रसून पांडेच्या जाहिरात चित्रपट निर्मिती संस्था ‘कॉर्कोइस फिल्म्स’मध्ये निर्मिती सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. (Photo: Kunal Kamra/FB)

  • 7/9

    कुणाल कामराने २०१३ मध्ये मुंबईतील कॅनव्हास लाफ क्लब येथे एका कार्यक्रमाद्वारे स्टैंड-अप कॉमेडियन म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. (Photo: Kunal Kamra/FB)

  • 8/9

    यानंतर, तो हळूहळू सोशल मीडियावर प्रसिद्ध होत गेला आणि आज त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. (Photo: Kunal Kamra/FB)

  • 9/9

    हेही पाहा- पंतप्रधान मोदींपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत; कॉमेडियन कुणाल कामरा आतापर्यंत ‘या’ मोठ्या वादांमध्ये अडकला आहे….

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kunal kamra is a college dropout know when he started comedy spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.