• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gudi padwa 2025 chotya bayochi mothi swapna fame actress vijaya babar yellow dress look sdn

Gudi Padwa 2025: गुढीपाडव्यानिमित्त ‘छोट्या बयोची…’ फेम विजया बाबरचं पिवळ्या ड्रेसमध्ये फोटोशूट

या पिवळ्या ड्रेसमधील फोटोशूटला विजयाने ‘सूरजमुखी…’ असे कॅप्शन दिले आहे.

Updated: March 26, 2025 10:14 IST
Follow Us
  • Vijaya Babar Yellow Dress Look
    1/10

    बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ (Chotya Bayochi Mothi Swapna) ही सोनी मराठीवरील लोकप्रिय मालिका होती.

  • 2/10

    काही दिवसांपूर्वी ‘छोट्या बयोची…’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

  • 3/10

    अभिनेत्री विजया बाबरने (Vijaya Babar) या मालिकेत ‘बयो’ची भूमिका साकारली होती.

  • 4/10

    विजयाने गुढीपाडवा २०२५निमित्त (Gudi Padwa 2025) ‘कौतुका कुटुर’ (Kautuka Couture) या ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले आहे.

  • 5/10

    या फोटोशूटसाठी विजयाने पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस (Yellow Floral Print Dress) परिधान केला आहे.

  • 6/10

    पिवळ्या ड्रेसमधील फोटोशूटला विजयाने ‘सूरजमुखी…’ (Surajmukhi) असे कॅप्शन दिले आहे.

  • 7/10

    विजयाने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत १४०० रुपये (Dress Price) इतकी आहे.

  • 8/10

    यंदा रविवारी, ३० मार्च रोजी गुढीपाडवा (Gudi Padwa) हा सण साजरा करण्यात येणार आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : विजया बाबर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘लाल साडी, बॅकलेस ब्लाऊज…’; ‘धक धक गर्ल’ फेम माधुरी दीक्षितचं आरस्पानी सौंदर्य)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Gudi padwa 2025 chotya bayochi mothi swapna fame actress vijaya babar yellow dress look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.