• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prajakta mali in multicolour designer lehenga latest photoshoot viral on social media spl

Photos : डिझायनर लेहेंगा, आकर्षक नेकलेस; ‘फुलवंती’ फेम प्राजक्ता माळीचं मनमोहक सौंदर्य…

अलीकडेच ती ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटात दिसली आहे.

Updated: March 29, 2025 11:48 IST
Follow Us
  • ‘फुलवंती’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसह अनेक मालिका-चित्रपटांतून घराघरांत लोकप्रिय असलेल्या प्राजक्ता माळीने नवे फोटो शेअर केले आहेत.
    1/9

    ‘फुलवंती’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसह अनेक मालिका-चित्रपटांतून घराघरांत लोकप्रिय असलेल्या प्राजक्ता माळीने नवे फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    इन्स्टाग्रामवरील या फोटोंमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.

  • 3/9

    यावेळी तिने मल्टीकलर डिझायनर लेहेंगा- चोळी परिधान केली आहे.

  • 4/9

    तसेच गळ्यात सुंदर नेकलेस घातला आहे.

  • 5/9

    तिचे हे फोटो सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

  • 6/9

    ‘Back on Insta posts (Much needed short break)” , असं फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

  • 7/9

    अलीकडेच ती ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटात दिसली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- अंकिता लोखंडेचं पिवळ्या साडीत अप्रतिम फोटोशूट; आरस्पानी सौंदर्यावर चाहते घायाळ…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Prajakta mali in multicolour designer lehenga latest photoshoot viral on social media spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.