• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dhanshree verma dekha ji dekha maine video song bold look see photos spl

Photos : ‘देखा जी देखा मैने’ फेम धनश्री वर्माचा सोनेरी ड्रेसमध्ये बोल्ड लूक, पाहा फोटो

Dhanshree Verma : प्रसिद्ध गायक जानी यांनी हे गाणं संगितबद्ध केलं आहे, या गाण्याला आतापर्यंत ५.८ मिलियन लोकांनी पाहिलं आहे.

March 29, 2025 18:59 IST
Follow Us
  • dhanshree verma in golden dress
    1/9

    अभिनेत्री आणि नृत्यशिक्षिका धनश्री वर्मा नेहमी चर्चेत असते.

  • 2/9

    अलीकडेच तिने नवे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

  • 3/9

    देखा जी देखा मैने हे तिचं गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे.

  • 4/9

    या गाण्याला चाहत्यांच भरपूर प्रेम मिळालं आहे.

  • 5/9

    त्याच गाण्यातील तिचा हा लूक आहे. यावेळी तिने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

  • 6/9

    ‘Trending, Gratitude’ असं या फोटोंना तिने कॅप्शन दिलं आहे.

  • 7/9

    या अल्बम साँगमध्ये धनश्रीने नृत्य आणि अभिनयही केला आहे.

  • 8/9

    प्रसिद्ध गायक जानी यांनी हे गाणं संगितबद्ध केलं आहे, या गाण्याला आतापर्यंत ५.८ मिलियन लोकांनी पाहिलं आहे.

  • 9/9

    दरम्यान, क्रिकेटपटू युजवेंद्र चहलबरोबर अलीकडेच तिने घटस्फोट घेतला आहे. (सर्व फोटो साभार- धनश्री वर्मा इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : डिझायनर लेहेंगा, आकर्षक नेकलेस; ‘फुलवंती’ फेम प्राजक्ता माळीचं मनमोहक सौंदर्य…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Dhanshree verma dekha ji dekha maine video song bold look see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.