• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress bhagyashree mote became a producer gudhi padwa 2025 spl

Photos : अभिनेत्री भाग्यश्री मोटेने टाकलं निर्मिती क्षेत्रात पाऊल, गुढी पाडव्यानिमित्त पोस्ट शेअर करत दिली माहिती

Gudi Padwa 2025: भाग्यश्रीने गुढी पाडव्यानिमित्त एक पोस्ट केली आहे.

March 30, 2025 15:04 IST
Follow Us
  • Gudhi Padwa 2025 Marathi actress bhagyashree mote traditional look
    1/9

    अभिनेत्री भाग्यश्री मोटेने गुढी पाडवा सोहळ्याचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

  • 2/9

    यावेळी तिने खास मराठमोळा पेहराव केल्याचं पाहायला मिळालं.

  • 3/9

    इन्स्टाग्रामद्वारे भाग्यश्री चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते.

  • 4/9

    दरम्यान, भाग्यश्रीने गुढी पाडव्यानिमित्त एक पोस्ट केली आहे.

  • 5/9

    “मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर कळविण्यास अत्यंत आनंद होतोय, माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात आनंदाचा भाग सिनेमा ह्याच्या निर्मिती क्षेत्रात मी प्रवेश केला आहे. लवकरच माहिती देईन. मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा”

  • 6/9

    अशी पोस्ट सोशल मीडियावर करत तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

  • 7/9

    याआधी, अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भाग्यश्रीने काम केले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- भाग्यश्री मोटे इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा – Photos : ‘अभिमान मराठी- अभिजात मराठी’; ढोल ताशांचा गजर अन् पारंपरिक वेषभूषा, गिरगावकरांची नववर्षानिमित्त भव्य शोभायात्रा…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress bhagyashree mote became a producer gudhi padwa 2025 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.