• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress aditi dravid mohit limaye engagement photos viral know about her husband sdn

Photos: अदिती द्रविडच्या साखरपुड्यातील फोटो चर्चेत; होणाऱ्या नवऱ्याबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

साखरपुड्यासाठी अदितीने लाल रंगाची सुंदर बनारसी साडी नेसली होती.

Updated: March 31, 2025 11:10 IST
Follow Us
  • Aditi Dravid Mohit Limaye Engagement Photos
    1/10

    मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री, निवेदिका, गीतकार आणि नृत्यांगना अदिती द्रविडचा (Aditi Dravid) काल (३० मार्च) गुढीपाडव्याच्या दिवशी साखरपुडा पार पडला.

  • 2/10

    गुढीपाडवा (Gudi Padwa 2025) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.

  • 3/10

    अदितीने #AditiZaliMohit हा हॅशटॅग देत इन्स्टाग्रामवर साखरपुड्यातील (Engagement Photos) काही फोटो शेअर केले.

  • 4/10

    साखरपुड्यासाठी अदितीने लाल रंगाची सुंदर बनारसी साडी (Red Banarasi Saree) नेसली होती.

  • 5/10

    अदितीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव मोहित लिमये (Mohit Limaye) असे आहे.

  • 6/10

    मोहितने साखरपुड्यासाठी फिकट गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता सूट (Baby Pink White Kurta Suit) परिधान केला होता.

  • 7/10

    अदिती व मोहितच्या साखरपुड्यातील फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छा वर्षाव (Engagement Wishes) केला आहे.

  • 8/10

    मोहित हा पर्यटन व्यावसायिक (Travel Tourism Business) असून तो उत्तम वाइल्डलाइफ फोटोग्राफर (Wildlife Photographer) आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : अदिती द्रविड/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा; अंकिता वालावलकरचा मोर खण पैठणी साडीतील खास लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress aditi dravid mohit limaye engagement photos viral know about her husband sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.