-
मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
हे फोटो तिने गुढीपाडव्याच्या दिवशी इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.
-
यावेळी तिने जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसलेली दिसत आहे.
-
तसेच तिने परिधान कलेली ज्वेलरीही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
यावेळी तिने केसांमध्ये पांढऱ्या रंगाचे गुलाबही माळलेले दिसले.
-
तर तिच्या हातातही लाल गुलाब पाहायला मिळाला.
-
तिने या लूकमध्ये डोंबिवलीच्या गुढीपाडवा शोभायात्रेत सहभाग घेतला होता.
-
दरम्यान, ‘फुलराणी’, ‘खूप सुंदर’, ‘गोंडस’ अशा विविध प्रतिक्रियांचा पाऊस चाहते तिच्या या फोटोंवर करत आहेत.
-
सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘विषामृत’ या नाटकामध्ये काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम) हेही पाहा-Gudhi Padwa 2025 : अभिनेत्री धनश्री काडगांवकरचा गुढीपाडवा विशेष मराठमोळा लूक, फोटो व्हायरल…
फुलराणी! प्रियदर्शिनी इंदलकरचा गुढीपाडवा शोभायात्रेसाठी जांभळ्या साडीत खास लूक, चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव…
यावेळी तिने केसांमध्ये पांढऱ्या रंगाचे गुलाबही माळलेले दिसले.
Web Title: Marathi actress priyadarshini indalkar gudi padwa photoshoot in purple saree fans appreciated beautiful look spl