• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress mrinal kulkarni traditional saree look photoshoot saudamini handloom brand sdn

Photos: मृणाल कुलकर्णी यांच्या साडीतील पारंपारिक फोटोशूटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

गुढीपाडवा २०२५ निमित्त मृणाल यांनी हे फोटोशूट केले होते.

April 1, 2025 10:12 IST
Follow Us
  • Mrinal Kulkarni Saree Look Photoshoot
    1/10

    मराठी व हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहेत.

  • 2/10

    मृणाल यांना प्रेक्षकांनी अनेक भूमिकांमध्ये पाहिले आणि त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर भरभरून प्रेमदेखील केले आहे.

  • 3/10

    मृणाल यांनी गुढीपाडवा २०२५ निमित्त ‘सौदामिनी हॅण्डलूम’ (Saudamini Handloom) या ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले होते.

  • 4/10

    या फोटोशूटसाठी मृणाल यांनी पारंपारिक साडीतील लूक (Traditional Saree Look Photoshoot) केला होता.

  • 5/10

    मृणाल यांनी या फोटोंमध्ये जांभळ्या रंगाची सुंदर नऊवारी साडी (Purple Nauvari Saree) नेसली आहे.

  • 6/10

    नऊवारी साडीतील लूकवर मृणाल यांनी पारंपारिक दागिने परिधान (Traditional Jewellery) केले आहेत.

  • 7/10

    मृणाल यांच्या पांढऱ्या साडीतील लूकने (White Saree Look) नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • 8/10

    मृणाल लवकरच ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ (Sant Dnyaneshwaranchi Muktai) या चित्रपटात दिसणार आहेत.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : मृणाल कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : अदिती द्रविडच्या साखरपुड्यातील फोटो चर्चेत; होणाऱ्या नवऱ्याबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress mrinal kulkarni traditional saree look photoshoot saudamini handloom brand sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.