-   हंसिका मोटवानाच्या सुंदर फोटोंना सोशल मीडियावर जोरदार लाइक्स मिळत आहेत. 
-  ती दक्षिण भारतीय आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 
-  तमिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. 
-  ती लहानपणापासूनच अभिनय करत आहे आणि तिने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये अभिनय करून करिअरची सुरुवात केली. 
-  तिने विजय, सूर्या, धनुष यांसारख्या कॉलिवूड सिनेमातील अनेक आघाडीच्या कलाकारांसोबत काम केले आहे. 
-  ती लग्रानंतरही काम करण्याकडे लक्ष देते. 
-  तसेच इन्स्टाग्रामवरही सक्रिय आहे. तिला ६.९ मिलियन लोक फॉलो करतात. 
-  ती अनेकदा तिच्या सुंदर फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 
-  अशातच हंसिकाने शेअर केलेले हे सुंदर फोटो सध्या लक्ष वेधून घेत आहेत. 
-  या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. (सर्व फोटो साभार- हंसिका मोटवानी इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : “….दृष्ट काढून घे”, जांभळ्या इरकल साडीमधील भाग्यश्री मोटेच्या मोहक सौंदर्यावर चाहते घायाळ! 
Photos : हंसिका मोटवानीचं घायाळ करणारं फोटोशूट; काळ्या साडीमध्ये दिसतेय खूपच हॉट
हंसिकाने शेअर केलेले हे सुंदर फोटो सध्या लक्ष वेधून घेत आहेत.
Web Title: Actress hansika motwani looks hot in black saree new photoshoot viral on social media spl