Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kombdi palali song fame actress kranti redkar wankhede green silk saree look photoshoot viral sdn

Photos: ‘कोंबडी पळाली’ फेम क्रांती रेडकरचं हिरव्या साडीत सुंदर फोटोशूट

क्रांतीने केसांत गजरा माळून बन हेअरस्टाईल केली आहे.

Updated: April 3, 2025 10:21 IST
Follow Us
  • Kranti Redkar Wankhede Saree Photoshoot
    1/10

    ‘जत्रा’ चित्रपटातील ‘कोंबडी पळाली’ (Kombdi Palali) या लोकप्रिय गाण्यातून अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) प्रसिद्धीझोतात आली.

  • 2/10

    अभिनेत्री असण्याबरोबरच क्रांती एक उत्तम दिग्दर्शिका (Director) आणि उद्योजिका (Businesswomen) आहे.

  • 3/10

    क्रांतीने नुकतेच सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.

  • 4/10

    या फोटोशूटसाठी क्रांतीने हिरव्या रंगाची सिल्क साडी (Green Silk Saree) नेसली आहे.

  • 5/10

    हिरव्या साडीतील लूकवर क्रांतीने मराठमोळे दागिने (Traditional Jewellery) परिधान केले आहेत.

  • 6/10

    स्मोकी मेकअप लूक (Smokey Makeup Look) करत क्रांतीने केसांत गजरा माळून बन हेअरस्टाईल (Bun HairStyle) केली आहे.

  • 7/10

    क्रांतीचे हे साडीतील फोटोशूट फोटोग्राफर प्रफुल्ल उर्कुडेने केले आहे.

  • 8/10

    क्रांती इन्स्टाग्रामवरील रील व्हिडीओमधून (Instagram Reel Video) नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : क्रांती रेडकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्रीचा जांभळ्या नारायण पेठ साडीतील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Kombdi palali song fame actress kranti redkar wankhede green silk saree look photoshoot viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.