• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shiva fame purva kaushik shares beautiful photos in pink saree nsp

गुलाबी साडी आणि लाली लाल…; ‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकच्या फोटोंनी वेधले लक्ष

Purva Kaushik: अभिनेत्री पूर्वा कौशिकने शेअर केलेले फोटो पाहिलेत का?

April 3, 2025 11:07 IST
Follow Us
  •  Purva Kaushik
    1/9

    अभिनेत्री पूर्वा कौशिक ‘शिवा'(Shiva) या मालिकेतून घराघरांत पोहोचली आहे.

  • 2/9

    शिवा मालिकेतील तिचा अनोखा अंदाज प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसतो.

  • 3/9

    सर्वांची काळजी घेणारी, सर्वांवर प्रेम करणारी तसेच अन्यायाविरूद्ध आवाज उठवणारी अशी ही शिवा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.

  • 4/9

    जशी शिवा मालिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वधून घेते तसेच ती सोशल मीडियावरूनही प्रेक्षकांच्या भेटीस येते.

  • 5/9

    आता अभिनेत्री पूर्वा कौशिकने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 6/9

    या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.

  • 7/9

    उडणारे केस, हातात गुलाब, गुलाबी रंगाची साडी आणि पूर्वाच्या चेहऱ्यावर गोड हसू पाहायला मिळत आहे.

  • 8/9

    तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करीत तिचे कौतुक केले आहे. “खूप गोड”, “सुंदर”, “खूपच सुंदर”, “क्यूट” अशा अनेक कमेंट केल्या आहेत.

  • 9/9

    हे फोटो शेअर करताना पूर्वा कौशिकने “तुमको दे दी हैं इशारोंमे इजाज़त मैंने, मांगने से न मिलू ,तो चुरा ले न मुझे”, अशी कॅप्शन दिली आहे. (सर्व फोटो सौजन्य: पूर्वा कौशिक इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटोPhotoमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Shiva fame purva kaushik shares beautiful photos in pink saree nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.