• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi fame actress mira jagannath bold look on beach wearing off shoulder dress sdn

Photos: ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये ‘बिग बॉस’ मराठी फेम अभिनेत्रीचा समुद्रकिनारी बोल्ड अंदाज

जानेवारी महिन्यात मीराचा ‘इलू इलू 1998’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Updated: April 3, 2025 11:29 IST
Follow Us
  • Mira Jagannath Bold Look
    1/9

    ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या पर्वातून (Bigg Boss Marathi Season 3) अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) घराघरात लोकप्रिय झाली.

  • 2/9

    मीराने ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Majhya Navaryachi Bayko) या मालिकेत काम केले होते.

  • 3/9

    अभिनयाबरोबरच अभिनेत्री मीराच्या परखड वक्तव्यासाठी ही ओळखली जाते.

  • 4/9

    मीराने नुकतेच समुद्रकिनारी बोल्ड अंदाजात फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी मीराने पांढऱ्या व काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर गाऊन (White Black Off Shoulder Gown) परिधान केला आहे.

  • 6/9

    मीराच्या बोल्ड अंदाजातील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.

  • 7/9

    जानेवारी महिन्यात मीराचा ‘इलू इलू 1998’ (Ilu Ilu 1998) हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : मीरा जगन्नाथ/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘कोंबडी पळाली’ फेम क्रांती रेडकरचं हिरव्या साडीत सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss marathi fame actress mira jagannath bold look on beach wearing off shoulder dress sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.