• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. susheela sujeet movie trailer launch prasad oak wife manjiri oak green ilkal saree look sdn

Photos: प्रसाद ओकच्या पत्नीचा हिरव्या इरकल साडीतील सुंदर लूक

मंजिरीच्या साडीतील फोटोंवर अभिनेत्री अमृता खानविलकरने ‘Beauty’ अशी कमेंट केली आहे.

Updated: April 7, 2025 09:41 IST
Follow Us
  • Manjiri Oak Green Ilkal Saree Look
    1/10

    प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित ‘सुशीला सुजीत’ (Susheela Sujeet) हा चित्रपट १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 2/10

    या चित्रपटाच्या नावामध्येच वेगळेपण असल्यामुळे आपसूकच उत्सुकता निर्माण होते.

  • 3/10

    या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी प्रसादची पत्नी मंजिरी ओकने (Manjiri Oak) सांभाळली आहे.

  • 4/10

    या चित्रपटच्या ट्रेलर लॉन्च (Trailer Launch Event) सोहळ्यासाठी मंजिरीने सुंदर केला होता.

  • 5/10

    मंजिरीने हिरव्या रंगाची इरकल साडी (Green Ilkal Saree) नेसली होती.

  • 6/10

    इरकल साडीतील लूकवर मंजिरीने ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidised Jewellery) परिधान केले होते.

  • 7/10

    मंजिरीने नेसलेली ही साडी ‘K2FashionCloset’ या ब्रॅण्डची असून फॅशन डिझायनर केतकी शाहने (Ketaki Shah) डिझाईन केली आहे.

  • 8/10

    मंजिरीच्या साडीतील फोटोंवर अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) ‘Beauty’ अशी कमेंट केली आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : मंजिरी ओक/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : पांढऱ्या ऑफ-शोल्डर डिझायनर गाऊनमध्ये प्रिया बापटचा ग्लॅमरस लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Susheela sujeet movie trailer launch prasad oak wife manjiri oak green ilkal saree look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.