Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aditi rao hydari in pink saree looks so pretty see photos spl

Photos : गुलाबी साडीत अदिती राव हैदरीचा देसी लूक, चाहत्यांची नजर हटेना…

अदितीच्या या नव्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे….

Updated: April 7, 2025 18:30 IST
Follow Us
  • Aditi rao hydari in pink saree
    1/9

    प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    या फोटोंमध्ये तिने गुलाबी साडी परिधान केली आहे.

  • 3/9

    या साडीवर मॅचिंग ब्लाऊज आणि खास ज्वेलरी पेअर करत तिने यावेळी फोटोसेशन केले आहे.

  • 4/9

    फोटोंमध्ये ती खूपच मोहक अंदाजात दिसून येत आहे.

  • 5/9

    ‘I’m pink therefore I am’, असे फोटो कॅप्शन तिने इन्स्टाग्रामवरील पोस्टला दिले आहे.

  • 6/9

    तिने ‘हिरामंडी’ या वेब सीरिजमध्ये साकारलेली ‘बिब्बोजान’ ही भूमिका खूप गाजली.

  • 7/9

    अलीकडेच अभिनेता सिद्धार्थबरोबर तिने लग्नही केले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- अदिती राव हैदरी इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- दिव्या भारतीच्या नावावर असलेला ‘हा’ रेकॉर्ड ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षितलाही मोडता आला नाही…

TOPICS
अदिती राव हैदरीAditi Rao HydariबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aditi rao hydari in pink saree looks so pretty see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.