• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. swarajyarakshak sambhaji tv serial fame prajakta gaikwad pink muniya paithani saree look sdn

Photos: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्रीचा गुलाबी मुनिया पैठणी साडीत सुंदर लूक

प्राजक्ताने मुनिया पैठणी साडीतील लूकवर दाक्षिणात्य पद्धतीच्या दागिन्यांचा साज केला आहे.

April 8, 2025 10:24 IST
Follow Us
  • Prajakta Gaikwad Pink Muniya Paithani Saree
    1/10

    झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji TV Serial) ही मालिका सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

  • 2/10

    अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने (Prajakta Gaikwad) या मालिकेत महाराणी येसूबाई (Maharani Yesubai Bhonsale) यांची भूमिका साकारली होती.

  • 3/10

    प्राजक्ताने नुकतेच सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 4/10

    या फोटोशूटसाठी प्राजक्ताने गुलाबी रंगाची मुनिया पैठणी साडी (Pink Muniya Paithani Saree) नेसली आहे.

  • 5/10

    मुनिया पैठणी साडीतील लूकवर प्राजक्ताने हिरव्या रंगाचा आरी वर्क केलेला ब्लाऊज (Green Aari Work Blouse) परिधान केला आहे.

  • 6/10

    प्राजक्ताने मुनिया पैठणीवर दाक्षिणात्य पद्धतीच्या दागिन्यांचा साज (South Indian Jewellery) केला आहे.

  • 7/10

    प्राजक्ता लवकरच ‘स्वराज्य संविधान’ या चित्रपुटात झळकणार आहे.

  • 8/10

    प्राजक्ताने ‘नांदा सौख्य भरे’, ‘संत तुकाराम’, आणि ‘आई माझी काळुबाई’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘लॉली’चा कॉटन साडीत मनमोहक अंदाज)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Swarajyarakshak sambhaji tv serial fame prajakta gaikwad pink muniya paithani saree look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.