• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. popular hindi tv actress hina khan summer 2025 photoshoot white one piece dress look sdn

Summer 2025: हिना खानच्या पांढऱ्या वन पिस ड्रेसमधील समर लूकने वेधले लक्ष

अभिनेत्री पूजा बॅनर्जीने हिनाच्या फोटोंवर ‘Pretty Pretty’ अशी कमेंट केली आहे.

April 8, 2025 12:53 IST
Follow Us
  • Hina Khan White Dress Summer 2025 Look
    1/10

    छोट्या पडद्यावरील ‘रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतून अभिनेत्री हिना खान (Hina Khan) घराघरात पोहोचली.

  • 2/10

    कमी कलावधीत हिनाने कलाविश्वात तिचे स्थान निर्माण केले आहे.

  • 3/10

    हिनाने उन्हाळ्यानिमित्त खास फोटोशूट (Summer 2025 Look Photoshoot) केले आहे.

  • 4/10

    या फोटोशूटसाठी हिनाने पांढऱ्या रंगाचा वन पिस ड्रेस (White One Piece Dress) परिधान केला आहे.

  • 5/10

    अभिनेत्री पूजा बॅनर्जीने (Pooja Banerjee) हिनाच्या फोटोंवर ‘Pretty Pretty’ अशी कमेंट केली आहे.

  • 6/10

    २०२४मध्ये हिनाला स्तनाच्या कर्करोगाचे निदान (Breast Cancer) झाले.

  • 7/10

    हिना स्तनाच्या कर्करोगाशी मोठी झुंज देत आहे आणि यासाठी ती अनेक तपासण्या व ऑपरेशन्सला सामोरी जात आहे.

  • 8/10

    हिना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या प्रकृतीबद्दल माहिती (Health Update) देत असते.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : हिना खान/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : पिवळ्या को-ऑर्ड सेटमधील ‘रमा’च्या ग्लॅमरस अंदाजाची इन्स्टाग्राम चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिना खानHina Khan

Web Title: Popular hindi tv actress hina khan summer 2025 photoshoot white one piece dress look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.