• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi singer kartiki gaikwad photoshoot with baby boy husband ronit pise new song released viral sdn

Photos: चिमुकल्या लेकाबरोबर कार्तिकी गायकवाडचं सुंदर फोटोशूट व्हायरल

कार्तिकीने व रोनितने बाळाचे नाव ‘रिशांक’ असे ठेवले आहे.

April 14, 2025 15:38 IST
Follow Us
  • Kartiki Gaikwad Baby Photoshoot
    1/9

    लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाडने (Kartiki Gaikwad) गेल्यावर्षी मे महिन्यात गोंडस बाळाला जन्म दिला.

  • 2/9

    कार्तिकीने नुकतेच पती रोनित पिसे (Ronit Pise) आणि चिमुकल्या लेकाबरोबर सुंदर फोटोशूट केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी कार्तिकीने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस (White Floral Print Dress) परिधान केला आहे.

  • 4/9

    कार्तिकीने व रोनितने बाळाचे नाव ‘रिशांक’ (Rishank) असे ठेवले आहे.

  • 5/9

    कार्तिकीच्या युट्यूब चॅनेलवर ‘अंगाई-नीज बाळा’ (Angai Neej Baala) हे गाणे प्रदर्शित झाले आहे.

  • 6/9

    या गाण्याची निर्मिती कार्तिकीच्या वडिलांनी कल्याणजी गायकवाड (Kalyanji Gaikwad) यांनी केली आहे.

  • 7/9

    कार्तिकीचे हे फोटोशूट सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल (Photoshoot Viral) झाले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : मुंबईच्या राणी बागेत श्रेया बुगडेचा सफरनामा; म्हणाली ‘परदेशात असणाऱ्या गोष्टींसारख्या…’)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi singer kartiki gaikwad photoshoot with baby boy husband ronit pise new song released viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.