-
मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे सध्या कोकणात सफरनामा (Konkan Vacation) करत आहे.
-
कोकणातील समुद्रकिनारी ऋतुजाने सुंदर फोटोशूट (Beach Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी ऋतुजाने काळ्या रंगाचा वन पिस ड्रेस (Black One Piece Dress) परिधान केला आहे.
-
ऋतुजाने या फोटोशूटला ‘Vitamin Sea #HappyMe #SeaLover’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
अभिनेता निखिल बनेने (Nikhil Bane) ऋतुजाच्या फोटोशूटवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
ऋतुजाच्या ‘माटी से बंधी डोर’ (Maati Se Bandhi Dor) या हिंदी मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
ऋतुजाने आतापर्यंत अनेक नाटक (Natak), मालिका (TV Serials) व चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा बागवे/इन्स्टाग्राम)
Photos: कोकणातील समुद्रकिनारी मराठी अभिनेत्रीचे काळ्या ड्रेसमध्ये फोटोशूट
ऋतुजाने या फोटोशूटला खास कॅप्शन दिले आहे.
Web Title: Marathi actress rutuja bagwe konkan vacation beach photoshoot black one piece dress look sdn