• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rubina dilaik shares photos in dazzling black dress on social media for battleground global viral photos pyd

‘ब्लॅक मॅजिक’….. रुबिना दिलैकचा काळ्या ड्रेसमध्ये हॉट लूक

Rubina Dilaik Hot Photos: अभिनेत्रीने या सुंदर फोटोशूटमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

April 15, 2025 22:14 IST
Follow Us
  • Rubina Dilaik Shares photos in dazzling Black Dress on social media for Battleground Global
    1/9

    प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.

  • 2/9

    ‘बिग बॉस १४’ या कार्यक्रमाची विजेती ठरली होती अभिनेत्री रुबिना दिलैक.

  • 3/9

    रुबिनाने परिधान केलेला हा आउटफिट ‘अॅमेझॉन एमएक्स प्लेअर’वरील ‘बॅटलग्राउंड’ या कार्यक्रमासाठीचा आहे.

  • 4/9

    या लूकसाठी रुबिनाने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे.

  • 5/9

    या गाऊनवर रुबिनाने काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे.

  • 6/9

    त्याचबरोबर अभिनेत्रीने या आउटफिटवर दागिने परिधान केले आहेत.

  • 7/9

    त्यामध्ये हातातील सोन्याची चेन व घड्याळ, कानातील मोठी कर्णफुले यांचा समावेश आहे.

  • 8/9

    रुबिनाने या आउटफिटवर एका बाजूने स्टाईल केलेल्या केशरचनेमुळे तिचा लूक अधिक सुंदर दिसतोय.

  • 9/9

    या पोस्टला रुबिनाने ‘ब्लॅक मॅजिक’ अशी कॅप्शन दिली आहे.

(सर्व फोटो सौजन्य : रुबिना दिलैक / इंस्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsरुबिना दिलैकRubina Dilaik

Web Title: Rubina dilaik shares photos in dazzling black dress on social media for battleground global viral photos pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.