-
झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) ही लोकप्रिय मालिका आहे.
-
या मालिकेतील प्रत्येक पात्रवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर (Mrunmayee Gondhalekar) ‘तुळजा’ची भूमिका साकारत आहे.
-
मृण्मयीने नुकतेच साडीतील सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मृण्मयीने अबोली रंगाची सिल्क साडी (Aboli Colour Silk Saree) नेसली आहे.
-
अबोली साडीतील लूकवर मृण्मयीने सुंदर दागिने परिधान (Jewellery Look) केले आहेत.
-
मृण्मयीच्या साडीतील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘लय भारी…’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी गोंधळेकर/इन्स्टाग्राम)
Photos: ‘लाखात एक आमचा दादा’ फेम मृण्मयी गोंधळेकर अबोली रंगाच्या साडीतील सुंदर लूक
मृण्मयीच्या साडीतील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘लय भारी…’ अशी कमेंट केली आहे.
Web Title: Lakhat ek aamcha dada tv serial fame mrunmayee gondhalekar aboli saree look photoshoot sdn