• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sai tamhankar upcoming movie ground zero delhi screening blue floral print dress sdn

Photos: ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी सई ताम्हणकरचा निळ्या ड्रेसमधील लूक

Ground Zero Movie: २००१ मध्ये काश्मीर येथे घडलेली एक घटना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Updated: April 20, 2025 10:30 IST
Follow Us
  • Sai Tamhankar Ground Zero Delhi Screening
    1/9

    मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) लवकरच ‘ग्राउंड झिरो’ (Ground Zero) चित्रपटात झळकणार आहे.

  • 2/9

    या चित्रपटाच्या दिल्ली स्क्रीनिंगसाठी (Ground Zero Delhi Screening) सईने खास लूक केला होता.

  • 3/9

    सईने निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस (Blue Floral Print Dress) परिधान केला होता.

  • 4/9

    निळ्या ड्रेसमधील लूकवर सईने स्मोकी मेकअप (Smokey Makeup) आणि मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.

  • 5/9

    सईचा ‘ग्राउंड झिरो’ हा चित्रपट (Movie) सत्य घटनेवर आधारित आहे.

  • 6/9

    २००१ मध्ये काश्मीर (Kashmir) येथे घडलेली एक घटना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

  • 7/9

    सईचा हा बहुप्रतीक्षित चित्रपट २५ एप्रिलला प्रदर्शित (Movie Release Date) होणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : पांढरा क्रॉप टॉप, डेनिम जीन्स..; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील मास्तरीण बाईंच्या लूकची चर्चा)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Sai tamhankar upcoming movie ground zero delhi screening blue floral print dress sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.