• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor gaurav more buys new car with family shares photo on instagram sva

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने घेतली ‘ही’ आलिशान गाडी! कारची किंमत किती? पाहा फोटो…

Guarav More New Car : ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गौरव मोरेने घेतली आलिशान गाडी, पाहा फोटो…

April 21, 2025 22:11 IST
Follow Us
  • gaurav more buys new car
    1/9

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता गौरव मोरे घराघरांत लोकप्रिय झाला.

  • 2/9

    विनोदाचं अचूक टायमिंग साधत अभिनेता गेल्या काही वर्षांपासून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

  • 3/9

    हास्यजत्रेमुळे गौरवचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेत्याने नुकतीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील खास गोष्ट सर्वांबरोबर शेअर केली आहे.

  • 4/9

    गौरव मोरेने नुकतीच नवीन गाडी खरेदी केली आहे.

  • 5/9

    अभिनेत्याने आलिशान Skoda Kylaq गाडी खरेदी केली आहे.

  • 6/9

    गौरवने नवीन गाडी खरेदी केल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

  • 7/9

    गौरवने नवीन गाडी खरेदी करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत यावर “फायनली नवीन गाडी घेतली” असं कॅप्शन दिलं आहे.

  • 8/9

    गौरवने खरेदी केलेल्या ‘Skoda Kylaq’ गाडीची किंमत ७.९ लाख ते १४.४ लाखांच्या ( एक्स-शोरुम किंमत ) घरात असल्याचं वृत्त ‘फायनान्शियल एक्सप्रेस’ने दिलं आहे.

  • 9/9

    दरम्यान, गौरवची स्वप्नपूर्ती पाहून त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत चाहत्यांनी फिल्टरपाड्याच्या बच्चनला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. (सर्व फोटो सौजन्य : गौरव मोरे इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Marathi actor gaurav more buys new car with family shares photo on instagram sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.