Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. abhijeet sawant shared dance video on social media ssm

‘नटीने मारली मिठी’ गाण्यावर अभिजीत सावंतचा हटके डान्स, चाहत्यांनी केलं कौतुक

Abhijeet Sawant : अभिजीत सावंतचा नटीने मारली मिठी’वरचा हटके डान्स पाहिलात का?

Updated: April 22, 2025 10:29 IST
Follow Us
  • अभिजीत सावंत
    1/9

    आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा लोकप्रिय गायक म्हणजे अभिजीत सावंत

  • 2/9

    ‘इंडियन आयडल; या गाण्याच्या शोमुळे तो आधीच महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला होता.

  • 3/9

    अभिजीत सावंतची अनेक हिंदी आणि मराठी गाणी आजही तरूणांमध्ये लोकप्रिय आहेत.

  • 4/9

    गाण्यांनी चर्चेत राहणारा अभिजीत ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये येताच आणखी लोकप्रिय आला.

  • 5/9

    सोशल मीडियावरही अभिजीत स्वत:चे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत सक्रीय असतो.

  • 6/9

    अशातच त्याने नटीने मारली मिठी या ट्रेंडिंग गाण्यावरील खास व्हिडीओ शेअर केला आहे.

  • 7/9

    या व्हिडीओसह त्याने “स्टेजवर येण्यापूर्वी माझा वॉर्म-अप रूटीन असा असतो” असं म्हटलं आहे.

  • 8/9

    दरम्यान, अभिजीतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 9/9

    अभिजीतच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या डान्सला लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Abhijeet sawant shared dance video on social media ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.