-
दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून अभिनेता महेश बाबू ओळखला जातो. त्याचे जगभरातच चाहते आहेत.
-
महेश बाबू प्रत्येक चित्रपटासाठी तगडे मानधन घेतो.
-
एका मुलाखतीमध्ये महेश बाबूला बॉलिवूड पदार्पणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने ‘बॉलिवूडला मी परवडणार नाही’ असे उत्तर दिलेल्या सर्वांना धक्काच बसला होता.
-
मला बॉलिवूडमधून कधी फार अशा ऑफर मिळाल्या नाहीत. मला नाही वाटत त्यांना मी परवडत असेन, असं महेश बाबू म्हणाला होता.
-
मला अशा इंडस्ट्रीमध्ये काम करायचे नाही जिथे मला ऑफर दिली जात नाही, असं महेश बाबू म्हणाला होता.
-
जे स्टारडम आणि आदर मला इथे दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये दिला जात आहे तो खूप आहे. त्यामुळे मी कधीही इंडस्ट्री सोडण्याचा विचारही करु शकत नाही, असं महेश बाबू म्हणाला होता.
-
मी नेहमी चित्रपटात काम करण्याचा आणि लोकांना आवडेल असे काम करायचा विचार केला आहे. माझी स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत, असे वक्तव्य महेश बाबूने केले होते.
-
अनेक दाक्षिणात्य कलाकार हे बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरले आहेत. त्यामुळे विचारपूर्वक बॉलीवूडमध्ये न यायचं महेशने ठरवलं असावं अशी त्याच्या वक्तव्यानंतर चर्चा झाली होती.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
“बॉलीवूडला मी परवडणार नाही…”, महाराष्ट्राच्या जावयाने केलेलं हिंदी इंडस्ट्रीबद्दल मोठं वक्तव्य
Mahesh Babu on Bollywood: तेलुगू चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेता महेश बाबूने बॉलीवूडबद्दल केलेले जुने वक्तव्य चर्चेत
Web Title: Once mahesh babu said bollywood cant afford me hrc