• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. disha patanis hot photos set social media on fire have you seen them yet viral photos pyd

दिशा पटानीचे हे हॉट फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत; तुम्ही पाहिलेत का?

Disha Patni In White Hot One Piece Dress: अभिनेत्रीने काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

April 23, 2025 11:46 IST
Follow Us
  • Disha Patani's Hot Photos Set Social Media On Fire Have You Seen Them Yet viral photos
    1/12

    दिशा पटानी ही एक लोकप्रिय भारतीय अभिनेत्री व मॉडेल आहे.

  • 2/12

    दिशाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून केली होती.

  • 3/12

    त्यानंतर ‘बागी २’, ‘मलंग’ व ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट ठरले.

  • 4/12

    दिशा आपल्या फिटनेस आणि नृत्य अदाकारीसाठी चर्चेत असते.

  • 5/12

    तसेच अभिनेत्री सोशल मीडियावरील सक्रियतेसाठीही चर्चेत असते.

  • 6/12

    सोशल मीडियावरील या लूकसाठी दिशाने पांढऱ्या रंगाचा चमकणारा डिझायनर शॉर्ट वन पीस परिधान केला आहे.

  • 7/12

    या ड्रेसमध्ये दिशांचे फोटोशूट हे चाहत्यांना घायाळ करणारे आहे.

  • 8/12

    या आउटफिटवर दिशाने ब्लॉक हिल्स परिधान केले आहेत.

  • 9/12

    दिशाने या आउटफिटवर केलेला बोल्ड मेकअप तिच्या लूकला ठळक बनवतो.

  • 10/12

    त्याचबरोबर या लूकसाठी केलेली केशरचनाही दिशाच्या सौंदर्यात भर टाकत आहे.

  • 11/12

    या फोटोमध्ये अभिनेत्रीने कँडिड पोज दिली आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य : दिशा पटानी / इंस्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Disha patanis hot photos set social media on fire have you seen them yet viral photos pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.