-
झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus TV Serial) या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले होते.
-
या मालिकेत अभिनेत्री अस्मिता देशमुखने (Asmita Deshmukh) ‘डिंपल’ची (Dimple) भूमिका साकारली होती.
-
अस्मिताने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अस्मिताने राखाडी रंगाची हत्ती खण साडी (Grey Haathi Khun Saree) नेसली आहे.
-
खणाच्या साडीतील लूकवर अस्मिताने चांदीचे दागिने (Silver Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
अस्मिताने नेसलेली ही खण साडी ‘पोशाख’ (Poshaaq) या ब्रॅण्डची आहे.
-
अस्मिता सध्या सन मराठीच्या ‘तुझी माझी जमली जोडी’ (Tujhi Majhi Jamali Jodi) या मालिकेत काम करत आहे.
-
लवकरच ‘देवमाणूस’ (Devmanus 3) या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अस्मिता देशमुख/इन्स्टाग्राम)
Photos: ‘देवमाणूस’ फेम अस्मिता देशमुखचा राखाडी रंगाच्या हत्ती खण साडीतील लूक
खणाच्या साडीतील लूकवर अस्मिताने चांदीचे दागिने परिधान केले आहेत.
Web Title: Devmanus tv serial fame asmita deshmukh grey haathi khun saree look photoshoot sdn