• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor atul kulkarni visited pahalgam terror attack jammu and kashmir shared photos viral sdn

Photos: दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाममध्ये पोहोचला अतुल कुलकर्णी; फोटो व खास कविता शेअर करत म्हणाला…

‘मिनी स्वित्झर्लंड’ अशी ओळख असलेल्या दक्षिण काश्मीरमधील बैसरन खोऱ्यात टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला.

Updated: April 28, 2025 10:20 IST
Follow Us
  • Atul Kulkarni Pahalgam Jammu Kashmir
    1/12

    Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या (Jammu And Kashmir) पहलगाममध्ये मंगळवारी, २२ एप्रिलला हदशतवादी हल्ला झाला.

  • 2/12

    ‘मिनी स्वित्झर्लंड’ (Mini Switzerland) अशी ओळख असलेल्या दक्षिण काश्मीरमधील बैसरन खोऱ्यात टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला.

  • 3/12

    ४० पर्यटकांना घेरून त्यांना लक्ष्य केले. येथे जाण्यासाठी अरुंद वाट असल्याने पर्यटकांना आडोशाला जाण्याची संधी मिळाली नाही.

  • 4/12

    अलीकडील काही वर्षांत नागरिकांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.

  • 5/12

    या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला.

  • 6/12

    त्यानंतर पर्यटकांनी आता जम्मू काश्मीरकडे पाठ फिरवली आहे.

  • 7/12

    मराठी अभिनेता अतुल कुलकर्णीने (Atul Kulkarni) पहगाममध्ये जाऊन काश्मिरी लोकांची भेट घेतली आहे.

  • 8/12

    तसंच तिथल्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पर्यटकांनी आवर्जून येथे यावे असे आवाहनही केले आहे.

  • 9/12

    अतुलने सोशल मीडियावर एक कविता शेअर केली आहे.

  • 10/12

    ‘चला काश्मीरला जाऊ, सिंधू, झेलमच्या किनाऱ्यावर जाऊ, काश्मिरी लोकांचं म्हणणं ऐकू, काश्मिरी लोकांमध्ये मिसळू, चला काश्मीरला जाऊ. आम्हाला इथेच यायचं आहे, दहशतवादाला हरवायचं आहे’ असा अतुलच्या कवितेचा अर्थ आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : अतुल कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘मुरांबा’ फेम शिवानी मुंढेकरचा पांढऱ्या ड्रेसमध्ये समुद्रकिनारी बोल्ड लूक)

TOPICS
काश्मीरKashmirजम्मू आणि काश्मीरJammu And KashmirमनोरंजनEntertainment

Web Title: Marathi actor atul kulkarni visited pahalgam terror attack jammu and kashmir shared photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.