Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress dipti ketkar pink handpainted cotton saree summer 2025 look photoshoot sdn

Summer 2025: उन्हाळ्यानिमित्त मराठी अभिनेत्रीचा गुलाबी रंगाच्या कॉटन साडीतील खास लूक

कॉटन साडीतील लूकवर तिने मोत्यांचे नाजूक दागिने परिधान केले आहेत.

Updated: April 28, 2025 13:02 IST
Follow Us
  • Dipti Ketkar Pink Cotton Saree Look
    1/10

    अभिनय, नृत्य आणि सौंदर्य याचा तिहेरी संगम असलेली मराठी अभिनेत्री दिप्ती केतकर (Actress Dipti Ketkar) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.

  • 2/10

    दीप्तीने उन्हाळा २०२५निमित्त (Summer Look Photoshoot) खास फोटोशूट केले आहे.

  • 3/10

    या फोटोशूटसाठी दीप्तीने गुलाबी रंगाची हॅन्डपेंटेड कॉटन साडी (Pink HandPainted Cotton Saree) नेसली आहे.

  • 4/10

    दीप्तीची ही गुलाबी साडी इन्स्टाग्रामवरील ‘पोशाख’ (Poshaaq) या ब्रॅण्डची आहे.

  • 5/10

    कॉटन साडीतील लूकवर दीप्तीने मोत्यांचे नाजूक दागिने (Pearl Jewellery) परिधान केले आहेत.

  • 6/10

    दीप्तीने नेसलेल्या या कॉटन साडीची किंमत १४५० रुपये (Cotton Saree Price) इतकी आहे.

  • 7/10

    ‘अवघाची संसार’, ‘मला सासू हवी’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ‘भागो मोहन प्यारे’ अशा अनेक मालिकांमध्ये दीप्तीने काम केले आहे.

  • 8/10

    दीप्ती ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘सापळा’ या मराठी चित्रपटांमध्ये झळकली आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : दीप्ती केतकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : कोल्हापूरच्या भाजप खासदाराच्या लेकाचा कुटुंबाबरोबर इटलीत सफरनामा; फोटो पाहून म्हणाल कुटुंब असावं तर असं)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress dipti ketkar pink handpainted cotton saree summer 2025 look photoshoot sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.