-
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून लोकप्रिय ठरलेली शिवाली परब नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेते
-
ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शिवाली विविध फोटो, रील शेअर करते.
-
अलीकडेच तिने नवे फोटो पुन्हा पोस्ट केले आहेत.
-
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये शिवालीने हिरव्या रंगाची साधी साडी नेसली आहे.
-
या फोटोशूटमध्ये शिवालीच्या दिलखेचक अदा पाहायला मिळत आहेत.
-
चाहत्यांनी शिवालीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
कधी क्यूट, कधी हॉट, सौंदर्य फक्त इथेच आहे, अती सुंदर, ऑलवेज माय फेवरेट, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
-
(सर्व फोटो साभार- शिवाली परब इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचा रंगीबेरंगी साडीमधील मादक अंदाज, फोटो व्हायरल….
Photos: “सौंदर्य फक्त इथेच आहे…”; शिवाली परबच्या हिरव्या साडीतील दिलखेचक अदांवर नेटकरी फिदा, कमेंट्सचा वर्षाव
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये शिवालीने हिरव्या रंगाची साधी साडी नेसली आहे.
Web Title: Kalyanchi chulbuli shivali parab green saree photoshoot maharashtrachi hasyajatra actress spl