-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) सध्या श्रीलंकेत सफरनामा (Sri Lanka Vacation) करत आहे.
-
श्रीलंका हा दक्षिण आशियातील (Country in South Asia) एक बेटराष्ट्र आहे.
-
श्रीलंकेतील काही खास फोटो श्रेयाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
श्रेयाबरोबर या ट्रिपमध्ये तिचा पती निखील शेठ (Nikhil Sheth), अभिनेता पियुष रानडे (Piyush Ranade) आणि सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) आहे.
-
श्रीलंकेतील फोटोंना श्रेयाने ‘We Are Cool For The Summer’ असे कॅप्शन दिले आहे.
-
नऊ प्रांतांत आणि २२ जिल्ह्यात विस्तारलेल्या श्रीलंकेची लोकसंख्या जेमतेम सव्वादोन कोटींच्या आसपास आहे.
-
श्रीलंका प्राचीन काळात लंका म्हणून प्रसिद्ध होती. रामायणामध्ये याचा उल्लेख आहे.
-
श्रीलंकेत उंच पर्वत, घनदाट जंगलं, समुद्रकिनारे, चहा आणि मसाल्यांची शेती प्रसिद्ध आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर