Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtra day 2025 marathi actress pooja sawant purple ilkal saree look viral sdn

Photos: महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतचा जांभळ्या इरकल साडीतील सुंदर लूक

१ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

May 2, 2025 11:30 IST
Follow Us
  • Pooja Sawant Purple Ilkal Saree Look
    1/9

    मराठी अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Day 2025) सुंदर लूक केला होता.

  • 2/9

    १ मे रोजी महाराष्ट्र दिन (1 May Maharashtra Din) साजरा केला जातो.

  • 3/9

    स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.

  • 4/9

    या फोटोंमध्ये पूजाने जांभळ्या रंगाची इरकल साडी (Purple Ilkal Saree Look) नेसली आहे.

  • 5/9

    इरकल साडीतील लूकवर पूजाने मोत्यांचे दागिने (Pearl Jewellery) परिधान केले आहेत.

  • 6/9

    पूजाने या फोटोंना ‘मंगल देशा..पवित्र देशा..महाराष्ट्र देशा.. प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा.. महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 7/9

    पूजा लवकरच ‘कप बशी’ (Cup Bashi Movie) या मराठी चित्रपटात झळकणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : अक्षय्य तृतीयेनिमित्त स्पृहा जोशीचं पिवळ्या चिकनकारी साडीत फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Maharashtra day 2025 marathi actress pooja sawant purple ilkal saree look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.