-
‘फुलवंती’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसह अनेक मालिका-चित्रपटांतून घराघरांत लोकप्रिय असलेल्या प्राजक्ता माळीने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
प्राजक्ता माळी अभिन्याबरोबर तिच्या लूककडे विशेष लक्ष देत असते म्हणून ती नेहमी चर्चेत असते.
-
त्यामुळे तिचे हेही फोटो अप्रतिमच आले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये प्राजक्ताने ‘प्राची द लेबल’ने डिझाईन केलेला मोरपंखी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्र्रेसवर तिने लाल रंगाची ओढणी पेअर केली आहे. तसेच तिच्या कानात यावेळी मोठ्या आकाराचे झुमकेही पाहायला मिळत आहेत.
-
काही दिवसांआधी काढलेले प्राजक्ताचे हे फोटोही बरेच चर्चेत आले होते.
-
प्राजक्ताच्या कोणत्याही फोटोशूटवर चाहते लाईक्स आणि केमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात.
-
‘आई गं किती गोड दिसतेस’, ‘प्राजू मॅम मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, प्लीज एक रिप्लाय मिळेल का?”, काही चाहत्यांनी केलेल्या या कमेंट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
प्राजक्ताने या फोटोंना इन्स्टाग्रामवर सोनू निगमचं स्ट्राईकर या सिनेमातील ‘छम छम’ हे गाणं जोडलं आहे.
ही झुमका वाली पोर! प्राजक्ता माळीचं मोरपंखी ड्रेसमध्ये मोहक फोटोशूट
या ड्र्रेसवर तिने लाल रंगाची ओढणी पेअर केली आहे. तसेच तिच्या कानात यावेळी मोठ्या आकाराचे झुमकेही पाहायला मिळत आहेत. (सर्व फोटो साभार- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)
Web Title: Marathi actress prajakta mali looks beautiful in peacock colour dress spl