• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasya jatra fame actor dattu more welcomes baby boy shares first photo sva

लग्नानंतर २ वर्षांनी मराठी अभिनेता झाला बाबा! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे घराघरांत आहे लोकप्रिय, दाखवली बाळाची पहिली झलक

लग्नानंतर २ वर्षांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता झाला बाबा! दाखवली बाळाची झलक, पाहा फोटो…

Updated: May 5, 2025 13:26 IST
Follow Us
  • maharashtrachi hasya jatra fame actor dattu more welcomes baby boy
    1/9

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. यापैकीच प्रेक्षकांचा लाडका अभिनेता म्हणजे दत्तू मोरे.

  • 2/9

    दत्तूने नुकताच त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.

  • 3/9

    लग्नानंतर दोन वर्षांनी अभिनेता बाबा झाला आहे. ही आनंदाची बातमी दत्तूने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सर्वांना दिली आहे.

  • 4/9

    दत्तू मोरेला मुलगा झाला आहे.

  • 5/9

    दत्तूने हे गोड फोटो शेअर करत त्यावर “फायनली… तो आला! We now officially have a tiny human to blame. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण…मी सदैव कृतज्ञ आहे.” असं कॅप्शन दिलं आहे.

  • 6/9

    दत्तूने गुडन्यूज शेअर करताच नेटकऱ्यांसह अभिनेत्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

  • 7/9

    दत्तूच्या पत्नीचं नाव स्वाती घुनागे ( मोरे ) असं आहे. २३ मे २०२३ रोजी दत्तूने गुपचूप लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती.

  • 8/9

    दत्तूची पत्नी स्वाती ही व्यवसायाने डॉक्टर आहे. ती स्त्रीरोग तज्ञ असून गेल्यावर्षी तिने ठाण्यात स्वतःचं क्लिनिक सुरू केलं.

  • 9/9

    याशिवाय स्वाती अनेक सामाजिक कार्यात देखील सक्रीय असते. दरम्यान, सध्या संपूर्ण कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : दत्तू मोरे इन्स्टाग्राम अकाऊंट )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Maharashtrachi hasya jatra fame actor dattu more welcomes baby boy shares first photo sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.