• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kiara advani made a show stopping debut with baby bump at the prestigious met gala 2025 pps

Photos: Met Gala 2025 मध्ये कियारा अडवाणीचा जलवा, पहिल्यांदाच बेबी बंप केला फ्लॉन्ट

Met Gala 2025 मधील कियारा अडवाणीच्या लूकची होतेय चर्चा

May 6, 2025 17:58 IST
Follow Us
  • kiara advani made a show stopping debut with baby bump at the prestigious met gala 2025
    1/12

    जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट ‘मेट गाला २०२५’ न्यूयॉर्क येथे आयोजित केला आहे. न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे ५ मेला पार पडलेल्या ‘मेट गाला’मध्ये बॉलीवूड कलाकारांचा जलवा पाहायला मिळाला.

  • 2/12

    यंदा ‘मेट गाला’मध्ये शाहरुख खान, कियारा अडवाणी, दिलजीत दोसांझ यांचं जबरदस्त पदार्पण झालं. शाहरुख खान हा ‘मेट गाला’मध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय अभिनेता ठरला.

  • 3/12

    तसंच कियारा अडवाणीने आपल्या बेबी बंपसह ‘मेट गाला’मध्ये पदार्पण केलं.

  • 4/12

    ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर लवकरच आई होणारी कियारा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली.

  • 5/12

    कियाराने गौरव गुप्ताने डिझाइन केलेला काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस घातला होता.

  • 6/12

    कियाराच्या ड्रेसच्या पुढच्या भागावर गोल्डन डिटेलिंग होतं. तिचा हा संपूर्ण लूक एका पांढऱ्या रंगाच्या ट्रेलने पूर्ण केला होता.

  • 7/12

    कियाराच्या बेबी बंपवर गोल्डन रंगाचा हार्ट शेप बनवला होता; ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

  • 8/12

    लवकरच आई होणाऱ्या कियाराने या लूकवर जास्त ज्वेलरी परिधान केली नव्हती. कारण तिचे कानातले आणि अंगठ्यांनी संपूर्ण लूक एकदम सुंदर बनवला होता.

  • 9/12

    तसंच मोकळे कुरळे केस आणि न्यूड मेकअपने कियाराचं सौंदर्य आणखीन खुललं होतं.

  • 10/12

    कियाराने ‘मेट गाला’मधील लूकचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत कियाराने कॅप्शनमध्ये लिहिलं, “मे महिन्यातील आईचा पहिला सोमवार.”

  • 11/12

    फोटोंमध्ये कियारा बेबी बंप फ्लॉन्ट करत पोज देताना दिसत आहे.

  • 12/12

    दरम्यान, ‘मेट गाला’च्या ( Met Gala 2025 ) रेड कार्पेटवर कियारा अडवाणीचा जलवा पाहायला मिळाला असला तरी यावेळी तिच्याबरोबर पती सिद्धार्थ मल्होत्राही होता. ( फोटो सौजन्य – कियारा अडवाणी इन्स्टाग्राम )

TOPICS
कियारा अडवाणीKiara AdvaniमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kiara advani made a show stopping debut with baby bump at the prestigious met gala 2025 pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.