Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor diljit dosanjh royal look first punjabi actor to participate in at met gala sva

पंजाबचा नकाशा, गुरुमंत्र अन्…; दिलजीत दोसांझचा रॉयल अंदाज, ‘ही’ कामगिरी करणारा पहिला अभिनेता; म्हणाला, “मैं हूँ पंजाब…”

Met Gala मध्ये दिलजीत दोसांझचा दिमाखदार अंदाज! अभिनेत्याच्या रॉयल लूकचं सर्वत्र होतंय कौतुक…

Updated: May 6, 2025 23:22 IST
Follow Us
  • diljit dosanjh royal look first punjabi actor to participate in at met gala
    1/9

    प्रसिद्ध गायक व अभिनेता दिलजीत दोसांझच्या ‘मेट गाला’ लूकची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

  • 2/9

    ‘Met Gala 2025’च्या रेड कार्पेटवर दिलजीतने रॉयल पंजाबी लूकमध्ये एन्ट्री घेत सर्वांनाच थक्क केलं.

  • 3/9

    न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर पदार्पण करणारा दिलजीत दोसांझ हा पहिला पंजाबी अभिनेता ठरला आहे.

  • 4/9

    “मैं हूँ पंजाब, माझी संस्कृती, माझी मातृभाषा” असं कॅप्शन दिलजीत दोसांझने त्याच्या ‘मेट गाला’च्या फोटोंना दिलं आहे.

  • 5/9

    दिलजीत दोसांझने रेड कार्पेटवर पंजाबी संस्कृतीचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

  • 6/9

    दिलजीतचा हा पंजाबी रॉयल लूक फॅशन डिझायनर प्रबल गुरुंगने तयार केला आहे. पटियालाचे महाराजा सर भूपिंदर सिंह यांच्यापासून प्रेरित होऊन अभिनेत्याचा हा जबरदस्त लूक डिझाईन करण्यात आला आहे.

  • 7/9

    दिलजीतचा हा शाही लूक सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. या लूकमध्ये सर्वाधिक लक्ष एका खास गोष्टीने वेधून घेतलं आहे.

  • 8/9

    दिलजीत दोसांझच्या रॉयल केपवर पंजाबच्या नकाशामध्ये ‘एक ओंकार सतनाम कर्ता पुरख निरवैर अकाल मूरत अजूनी सभम गुरु प्रसाद’ असा गुरुमुखी मंत्र लिहिण्यात आला होता.

  • 9/9

    दिलजीत दोसांझच्या या रॉयल लूकच सध्या सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये दिलजीतचा लूक पाहून त्याला ‘मेट गाला’चा खरा ‘किंग’ म्हटलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : दिलजीत दोसांझ इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Actor diljit dosanjh royal look first punjabi actor to participate in at met gala sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.