Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor akshay kelkar wife sadhana kakatkar mehndi ceremony unique design photos viral sdn

Photos: हातावर विठ्ठल रुक्माई…; अक्षय केळकरच्या होणाऱ्या पत्नीच्या मेहंदीने वेधले लक्ष

Akshay Kelkar Sadhana Kakatkar Mehndi Ceremony: मेहंदी सोहळ्यासाठी अक्षय व साधनाने जांभळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.

Updated: May 7, 2025 11:20 IST
Follow Us
  • Akshay Kelkar Sadhana Kakatkar Mehndi Ceremony
    1/10

    ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi Season 4 Winner) अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) लवकरच गर्लफ्रेंडबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे.

  • 2/10

    अक्षयच्या होणाऱ्या पत्नीचे नाव साधना काकटकर (Sadhana Kakatkar) असे आहे.

  • 3/10

    साधना ही एक लोकप्रिय गायिका (Famous Marathi Singer) आहे.

  • 4/10

    ‘मेतरा’, ‘आनंदाचे गाव’, ‘नाखवा’ यांसह अक्षयच्या अनेक गाण्यांना साधनाने तिचा आवाज दिला आहे.

  • 5/10

    नुकताच साधनाचा मेहंदी सोहळा (Mehndi Ceremony) पार पडला.

  • 6/10

    मेहंदी सोहळ्यासाठी अक्षय व साधनाने जांभळ्या रंगाचे कपडे (Purple Outfits) परिधान केले होते.

  • 7/10

    साधनाने हातावर सुंदर अशी विठ्ठल रुक्माई यांची मेहंदी (Vitthal Rakhumai Mehndi Design) काढली आहे.

  • 8/10

    गेली १० वर्ष अक्षय व साधना रिलेशनशिपमध्ये (Relationship) होते.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : अक्षय केळकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘मी बहाव्याचा सोनसळी रंग…’; मधुराणी गोखलेच्या साडीतील लूकची चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Marathi actor akshay kelkar wife sadhana kakatkar mehndi ceremony unique design photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.